Cyber Crime : ज्येष्ठाची एक कोटीची फसवणूक; गुंतवणुकीचे आमिष दाखवत सायबर चोरट्याकडून डल्ला

Senior Citizen Safety : थेरगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीत वर्षानुवर्षे नोकरी करून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीच्या बँक खात्यातून संपूर्ण हक्काची रक्कम गायब झाली.
Cyber Crime
Cyber CrimeSakal
Updated on

पिंपरी : वर्षानुवर्षे कंपनीत नोकरी केल्यानंतर वयोमानानुसार निवृत्तीची वेळ येते. सेवानिवृत्तीवेळी कंपनीकडून मिळणाऱ्या हक्काच्या रकमेतून भविष्यातील वाटचालीचे नियोजन केलेले असते. मात्र, हीच रक्कम अचानक बँक खात्यातून गायब झाल्यास सेवानिवृत्त व्यक्तीचे धाबे दणाणतात. असाच प्रकार थेरगाव येथे घडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com