निवडणूक प्रमुखपदी जगताप, सहायक पदी कलाटे
भाजपच्या चिंचवड मतदारसंघाच्या
निवडणूक प्रमुखपदी जगताप
वाकड : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी माजी नगरसेवक शंकर जगताप व सहायकपदी चिंचवड विधानसभेचे प्रभारी संतोष कलाटे यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या दोघांची नियुक्ती करून निवडीचे पत्र दिले. आपल्या संघटन कौशल्याने आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला यश मिळवून देऊ शकाल, हा विश्वास वाटतो, असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
फोटो ः 01347,
01348
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.