वनराईतील रस्त्याची दुरुस्ती

वनराईतील रस्त्याची दुरुस्ती
Published on

सकाळ इम्पॅक्ट
-------------------
वनराईतील रस्त्याची दुरुस्ती
किवळे, ता. २४ : साईनगर येथील वनराईतील रस्त्याची महापालिकेने दुरुस्ती केली आहे. याबाबत ‘सकाळ’ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध करून महापालिकेचे लक्ष वेधले होते. वनराईच्या अलीकडे मोठ्या आकाराचे खड्डे पडल्याने वाहने आदळत होती. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले होते. दुरुस्ती करण्यात आल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.
----------------------------
फोटो ओळ : kiw24001p1 :
साईनगर : येथील वनराईतील रस्त्याची महापालिकेने दुरुस्ती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com