Corona Vaccine
Corona VaccineSakal

पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी लसीकरण नाही

बुधवारी २९ डिसेंबर २०२१ रोजी लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुटी असल्याने महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार
Summary

बुधवारी २९ डिसेंबर २०२१ रोजी लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुटी असल्याने महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार.

पिंपरी - कोविड १९ आजारावर केंद्र सरकार व राज्य सरकारच्या (State Government) प्राप्त मार्गदर्शक सूचनांप्रमाणे १६ जानेवारी २०२१ पासून १८ वर्षांपुढील सर्व वयोगटातील नागरिकांचे कोविड लसीकरण (Covid Vvaccination) महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर करण्यात येत आहे.

बुधवारी २९ डिसेंबर २०२१ रोजी लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुटी असल्याने महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार असल्याचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com