कोरोना अपडेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

कोरोना अपडेट

sakal_logo
By

कोरोनाचे दिवसभरात
आढळले ११२ रुग्ण

पिंपरी, ता. १ ः पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी (ता. १) ११२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ११० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २,७९,२४८ वर पोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २,७४, ९८९ वर पोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५२६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या सक्रिय रूग्णसंख्या ४६४ आहे. ७५७० जणांनी आज लस घेतली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top