संस्कार फौंडेशनच्या वतीने रावेत येथे दूध वाटप

संस्कार फौंडेशनच्या वतीने रावेत येथे दूध वाटप

संस्कार फाऊंडेशनकडून
रावेत येथे दूध वाटप


पिंपरी, ता. ५ ः रावेत येथील संस्कार सोशल फाउंडेशनच्यावतीने दूध वाटप करून, व्यसनमुक्तीचा संदेश दिला. यावेळी १७५ ग्लास दूध तर शंभर जणांनी अन्नदानाचा लाभ घेतला. राजेंद्र किरवे यांनी सुमधुर गीत गायनाच्या माध्यमातून मनोरंजन केले.
यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संतोष लोंढे, मल्लिनाथ कलशेट्टी, संजय खानोलकर, ॲड. गावडे, संस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे उपस्थित होते. फाउंडेशनचे हे नववे वर्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com