कराटेत ११ खेळाडूंना ब्लॅक बेल्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कराटेत ११ खेळाडूंना ब्लॅक बेल्ट
कराटेत ११ खेळाडूंना ब्लॅक बेल्ट

कराटेत ११ खेळाडूंना ब्लॅक बेल्ट

sakal_logo
By

प्रेम भोसले, देवेश पाटीलचे
ब्लॅक वेल्टमध्ये यश

पिंपरी, ता. ५ : चिंचवडमधील पुणे जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनच्यावतीने तीन दिवसीय कराटे शिबिर झाले. राजू बोर्डे, विनायक माळवदकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी घेतलेल्या ब्लॅक बेल्टमध्ये प्रेम भोसले, द्विज कश्यप, देवेश पाटील, सोहम गणेशकुमार, समृद्धी कड यांनी यश मिळवले. सोदान ब्लॅक बेल्टमध्ये आर्यन वाढइ, भावेश ताम्हनकर, प्रणव हरेल, सुश्रुत लढे, तन्मय देशमुख, संकल्प कुटे, अलिशा पाटील यांनी यश मिळविले. बक्षीस वितरणावेळी पटेल, विशाल भोसले, प्रशांत फरगडे उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम, सचिव अशोक फरगडे यांनी संयोजन केले.
फोटो ः 33403

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top