हनुमान जयंतीनिमित्त शहरातील मारुती मंदिरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हनुमान जयंतीनिमित्त शहरातील मारुती मंदिरात
पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी लसीकरण नाही

हनुमान जयंतीनिमित्त शहरातील मारुती मंदिरात

sakal_logo
By

पिंपरी - महापालिकेतर्फे शहरात (Pimpri Chinchwad City) कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Vaccination) १६ जानेवारीपासून सुरू आहे. १८ वर्षांवरील सर्वांना आणि दुसरा डोस (Dose) घेऊन नऊ महिने अथवा ३९ आठवडे झालेल्यांना कोव्हिशिल्ड (Covishield) व कोव्हॅक्सिन (Covaxin) लस दिली जात आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. मंगळवारपर्यंत लशीचे सुमारे ३३ लाख डोस दिली आहेत.

मात्र, बुधवारी (ता. २६) लसीकरण करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना साप्ताहिक व प्रजासत्ताक दिनाची सुटी आहे. त्यामुळे शहरातील कोणत्याही केंद्रावर बुधवारी लसीकरण होणार नाही, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने कळविले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top