वाकडमध्ये विनयभंगप्रकरणी दोघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाकडमध्ये विनयभंगप्रकरणी दोघांवर गुन्हा
वाकडमध्ये विनयभंगप्रकरणी दोघांवर गुन्हा

वाकडमध्ये विनयभंगप्रकरणी दोघांवर गुन्हा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १० : मोबाईलवरून महिलेशी अश्लील भाषेत बोलत विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पंकज हरिप्रसाद बाजूळगे (वय २५, रा. रहाटणी) व मंगेश माने (वय २१, रा. कात्रज) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top