सफाई कामगारांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सफाई कामगारांचा सन्मान
पिंपरी-चिंचवडमध्ये १२७६ नवीन रुग्ण

सफाई कामगारांचा सन्मान

sakal_logo
By

पुणे ः शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान व पालिकेच्या सफाई कामगारांचा सन्मान शिवसेना चव्हाणनगर शाखेने केला. तसेच तळजाई वसाहत येथे सचिन देडे यांनी हा उपक्रम राबवला. श्रुती नाझीरकर यांनी ब्लँकेट वाटप केले. समन्वयक पराग थोरात, सूरज खंडाळे, सुदीप कदम आदी शिवसैनिक उपस्थित होते.

भाजप शाखेचे उद्‍घाटन
पुणे ः कोंढव्यातील खडी मशिन चौकात भाजप शाखेचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, मयूर कांबळे, सूर्यकांत भोसले आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top