पीसीसीआयसीएसएचा मेळावा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीसीसीआयसीएसएचा मेळावा उत्साहात
पीसीसीआयसीएसएचा मेळावा उत्साहात

पीसीसीआयसीएसएचा मेळावा उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ ः पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीजच्या (पीसीसीआयसीएसए) सभासदांचा मेळावा उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी चेंबरचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे होते. महिला व तरुण उद्योजिकांना उद्योग पूर्व प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले. इंडस्ट्रिज ४०० या नवीन कायद्याचे महत्त्व आयटी तज्ज्ञ नीलम वानखडे यांनी सांगितले. उपाध्यक्ष प्रेमचंद मित्तल, सचिव रंगनाथ गोडसे पाटील, संचालक विनोद बंसल, प्रदीप वैद्य, बाळासाहेब गोरे आदी उपस्थित होते.
--

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top