शहरात थंडी आणि धुके वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात थंडी आणि धुके वाढणार
पिंपरीत दोघांना दगडाने मारहाण

शहरात थंडी आणि धुके वाढणार

sakal_logo
By

शहरात थंडी आणि धुके वाढणार
पुणे, ता. २० : शहर व परिसरात शनिवार (ता.२२) पर्यंत दुपार नंतर आकाश अंशतः ढगाळ आणि सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील आठवड्यात थंडी ही वाढणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

गुरुवारी शहरात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाल्याचे पाहायला मिळाले.शिवाजीनगर येथे ११.७ अंश सेल्सियसची नोंद झाली आहे. शनिवार (ता.२२) नंतर आकाश निरभ्र आणि किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर थंडी वाढण्याची शक्यता आहे.
-----
शहरातील सरासरी किमान तापमान (अंश सेल्सियस)
शिवाजीनगर : ११.७
लोहगाव : १५.१
चिंचवड : १६.७
लवळे : १७.४
मागारपट्टा : १७.६
--------

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top