उघड्या दरवाजावाटे ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उघड्या दरवाजावाटे ऐवज लंपास
उघड्या दरवाजावाटे ऐवज लंपास

उघड्या दरवाजावाटे ऐवज लंपास

sakal_logo
By

उघड्या दरवाजावाटे
ऐवज लंपास


पिंपरी, ता. १५ : उघड्या दरवाजावाटे घरात शिरलेल्या चोरट्याने पाऊण लाखांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार रावेत येथे घडला. याप्रकरणी अजेय्य अविनाश गुम्मूलवार (रा. मंगल विहार, प्लॉट क्रमांक तीन, इस्कॉन विहार, रावेत, मूळ- तुकडोजीनगर , चंद्रपूर ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र विवेक व विनत हे घराचा दरवाजा उघड ठेवून झोपले होते. या दरम्यान, उघड्या दरवाजावाटे घरात शिरलेल्या चोरट्याने फिर्यादी व त्यांच्या मित्राचा साठ हजारांचा एक लॅपटॉप व आठ हजार रुपये किमतीचे प्रत्येकी तीन मोबाईल असा एकूण ८४ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top