आयसीएआयतर्फे विद्यार्थी संघटनेला पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयसीएआयतर्फे विद्यार्थी संघटनेला पुरस्कार
आयसीएआयतर्फे विद्यार्थी संघटनेला पुरस्कार

आयसीएआयतर्फे विद्यार्थी संघटनेला पुरस्कार

sakal_logo
By

पिंपरी, ता.१३ ः दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) तर्फे पिंपरी चिंचवड शाखेला प्रादेशिक स्तरावर ‘प्रथम बेस्ट ब्रॅंच पुरस्कार’ आणि विद्यार्थी संघटनेला ‘२०२१ अत्यंत प्रशंसनीय ब्रॅंच’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबई येथे वार्षिक समारंभ पार पडला. यावेळी पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत काळे, उपाध्यक्ष विजयकुमार बामणे, कार्यकारी सदस्य सचिन बन्सल यांनी हे पुरस्कार स्वीकारले. यावेळी प्रादेशिक परिषद यशवंत कासार, दृष्टी देसाई, निहार जम्बुसरिया, मनीष गादिया, अर्पित काबरा आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top