पिंपरी-चिंचवडमध्ये ३० नवीन रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमध्ये ३० नवीन रुग्ण
पिंपरी-चिंचवडमध्ये ३० नवीन रुग्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये ३० नवीन रुग्ण

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ ः कोरोना संसर्ग झालेले ३० रुग्ण सोमवारी (ता. २८) शहरात आढळले. आतापर्यंत तीन लाख ५८ हजार ७१० जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. आज ५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत तीन लाख ५४ हजार ३६३ जण बरे झाले असून, चार हजार ६२० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४४ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ४१४ जण गृहविलगीकरणात आहेत. एकूण ४५८ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत ३४ लाख १९ हजार ६५८ जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे. आज २६३ घरांतील ७०४ नागरिकांची तपासणी केली. सध्या २६ मेजर व ८३३ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.
--

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..