तालुकाध्यक्षपदी विठ्ठल दळवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तालुकाध्यक्षपदी विठ्ठल दळवी
तालुकाध्यक्षपदी विठ्ठल दळवी

तालुकाध्यक्षपदी विठ्ठल दळवी

sakal_logo
By

सोमाटणे, ता. १ ः अखिल भारतीय मराठी साहित्य परिषेदेच्या मावळ तालुकाध्यक्षपदी कवी विठ्ठल दळवी यांची नियुक्ती करण्यात आली.
कवी दळवी हे गेल्या दहा वर्षापासून साहित्यनिर्मिती करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषेदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, उपाध्यक्षा शुभांगी काळभोर यांनी दळवी यांची मावळ तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच पंढरपूर येथील साहित्य संमेलनात देण्यात आले.
---------------------------------------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top