दादा रूपमय  चॅटर्जी

दादा रूपमय चॅटर्जी

दादा रुपमय चॅटर्जी
जयंती उत्साहात

पिंपरी, ता. १० ः भोसरी येथील पुतळ्याला कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे दादा रूपमय चॅटर्जी जयंती साजरी केली. महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते व कामगार शत्रुघ्न जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सलीम डांगे, ओमप्रकाश मोरया, सिकंदर शेख, सूरज देशमाने, किरण साडेकर, निरंजन लोखंडे उपस्थित होते. नखाते म्हणाले,‘‘दादा रूपमय चॅटर्जी यांनी एच. ए., बजाज ऑटो, सँडविक, केएसबी पंप आधीसारख्या कामगारांना एकत्र करून त्यांच्या वेतनाची लढाई आणि हक्काची लढाई यशस्वीरीत्या लढली. परंतु या शहराचे दुर्दैव म्हणावे लागेल की ते लवकर शहीद झाले ते अजून राहिले असते तर शहरातील कामगाराला मोठ्या प्रमाणात न्याय मिळाला.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com