भोसरीत हलक्या सरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरीत हलक्या सरी
भोसरीत हलक्या सरी

भोसरीत हलक्या सरी

sakal_logo
By

भोसरी : भोसरी परिसरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली. त्यामुळे पथारीवाले, हातगाडीवाले आदी विक्रेत्यांसह ग्राहक आणि नागरिकांची पळापळ झाली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. पहिल्या जोरात पडणारा पाऊस पाच-दहा मिनिटांत कमी आला.