निमाच्या संयुक्त समन्वयकपदी डॉ. सोमवंशी
भोसरी, ता. १७ : नॅशनल इंटिग्रटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा) केंद्रीय कार्यकारणी सन २०२३-२५ या वर्षांसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील डॉ. प्रताप सोमवंशी यांची संयुक्त समन्वयकपदी निवड झाली. डॉ. संतोष भांडवलकर यांची कुटुंब कल्याण समिती सहसंयोजक पदी निवड झाली आहे. डॉ. सुहास जाधव यांची निमा भवन समिती तर डॉ. रमेश केदार यांची नूतन सदस्य नोंदणी समितीमध्ये निवड झाली आहे. डॉ. प्रज्ञा खोसे यांची महाराष्ट्र राज्य निमा वुमन्स फोरमच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या समस्यांचे निराकरण करणे. क्रीडा, मनोरंजन क्षेत्रात डॉक्टरांचा सहभाग वाढविणे व शासनाच्या विविध योजना राबविणे तसेच पर्यावरण व समाजिक क्षेत्रात निमा संस्था कार्यरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

