पिंपरी-चिंचवड
मकर संक्रांतीनिमित महिलांनी एकमेकींच्या ओटीत ववसा घातला
चिंचवड : मकर संक्रांतीनिमित्त ववसा केला की मनातील इच्छा पूर्ण होण्याची श्रद्धा असते. या पवित्र सणाच्या निमित्ताने सकारात्मक संकल्प घेतल्यास जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी येते. उद्योगनगर येथील दत्त मंदिरात अनेक महिलांनी ववसा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

