ताराबाई येवले यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ताराबाई येवले यांचे निधन
ताराबाई येवले यांचे निधन

ताराबाई येवले यांचे निधन

sakal_logo
By

इंदोरी ता. २२ ः आदर्श ग्राम कान्हेवाडी तर्फे चाकण (ता. खेड) येथील आदर्श माता ताराबाई महादू येवले (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. कै. ताराबाई येवले यांचे मागे तीन मुलगे, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. माजी उपसरपंच संजय येवले, सामाजिक कार्यकर्ते सुभाष येवले व विनायक येवले यांच्या त्या मातुःश्री होत.

ताराबाई येवले