Wed, March 22, 2023

एकनाथ पवार यांचे निधन
एकनाथ पवार यांचे निधन
Published on : 27 February 2023, 9:11 am
इंदोरी ः कान्हेवाडी तर्फे चाकण (ता. खेड) येथील वारकरी संप्रदायातील एकनाथ महिपती पवार (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, चार मुली, तीन बहिणी, नातवंडे, पतवंडे, असा परिवार आहे. ते माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे आजोबा तर आदर्श सरपंच भाऊसाहेब पवार यांचे वडील
आणि संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक शिवाजी पवार व माजी संचालक संभाजी पवार यांचे चुलते होत.