मृगन मंदिर परिसरात वृक्षारोपण

मृगन मंदिर परिसरात वृक्षारोपण

Published on

देहूरोड, ता. १० ः राजमाता अहिल्यादेवी होळकर जनविकास प्रतिष्ठानच्यावतीने मृगन मंदिर, घोरवडेश्वर डोंगर पायथ्याला वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदिप भिसगे, उद्योजक दीपक भोंडवे, खडकी कॅन्टोन्मेंटचे माजी नगरसेवक डॉमनिक लोबो, सुरेश हराळ, आबासाहेब मोटे, सचिन कुडले, सहदेव कदम, सुनील माने, विजय माने तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

मृगन मंदिर परिसरात वृक्षारोपण करताना राजमाता अहिल्यादेवी होळकर जनविकास प्रतिष्ठानचे कार्यकर्ते.
फोटो ः 02482

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.