मणिपूर घटनेच्या निषेधार्थ 
सुभाष चौकात सर्वपक्षीय निषेध सभा

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ सुभाष चौकात सर्वपक्षीय निषेध सभा

Published on

देहूरोड, ता. २६ : मणिपूर येथे दोन समुदायात झालेल्या संघर्षानंतर महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात देहूरोड बाजारपेठेतील सुभाष चौकात सर्वपक्षीय निषेध सभा झाली. यावेळी केंद्र सरकार व मणिपूर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिक्की कोचर, काँग्रेस शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्त्यु तसेच सर्वपक्षीय कैलास गोरवे, शिवाजी दाभोळे, राजश्री राऊत, रमेश जाधव, भरत नायडू, रेणू रेड्डी, किशोर जगताप, विशाल सावंत, अँथोनी स्वामी यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.