युरोकिड्स प्री-स्कूल मध्ये 
हेल्थ इज वेल्थ डे उत्साहात

युरोकिड्स प्री-स्कूल मध्ये हेल्थ इज वेल्थ डे उत्साहात

Published on

किवळे, ता. ३ : विकासनगर येथील युरोकिड्स प्री-स्कूल मध्ये हेल्थ इज वेल्थ डे उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी लहान मुलांनी विविध खेळ सादर केले. मुलांमध्ये योग आणि प्रामुख्याने विविध खेळांचे महत्त्व शिक्षकांनी पालकांना पटवून दिले. प्री-स्कूलच्या संचालिका सौम्या कुलकर्णी यांनी मुलांना आणि पालकांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून संजीवन क्लिनिकच्या डॉ. वरदा कुलकर्णी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते मुलांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी आणि स्मृती चिन्हांचे वितरण करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.