किवळेत आज भीमजयंती महोत्सव

किवळेत आज भीमजयंती महोत्सव

Published on

किवळे, ता.१३ : विकासनगर किवळे परिसरातील (प्रभाग क्रमांक १६) बौद्ध बांधवांच्यावतीने सोमवारी (ता. १४) सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत बाबासाहेब आंबेडकर भीमजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
विकासनगर रिक्षा थांब्याजवळ सकाळी १० महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व नंतर अन्नदान वाटप करण्यात येईल. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती निमंत्रक संतोष म्हस्के यांनी दिली. अध्यक्ष सागर भालेराव, उपाध्यक्ष मुकुंद कांबळे, खजिनदार पूनम म्हस्के, विकास कडलक, अभिजित चव्हाण यांनी संयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com