Sun, Jan 29, 2023

मतदार दिनानिमित्त
लोणावळ्यात शपथ
मतदार दिनानिमित्त लोणावळ्यात शपथ
Published on : 25 January 2023, 2:58 am
लोणावळा : राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी बुधवारी (ता.२५) निष्पक्ष व निर्भय वातावरणात मतदान करण्यासंदर्भात शपथ घेतली. मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम झाला. प्रमोद गायकवाड, राजू बच्चे, पूजा गायकवाड, निखिल कवीश्वर, शिवदास पिल्ले, भगवान खाडे, वैशाली मठपती, शिवाजी मेमाणे उपस्थित होते.