

बोरघाटात मोटारीला आग;
चालकामुळे दुर्घटना टळली
लोणावळा, ता. २९ : मुंबईहून पुण्याकडे जाताना धावत्या मोटारीने पेट घेतला. ही घटना द्रुतगती मार्गावर शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास अमृतांजन पूल ते बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिस ठाणे या दरम्यान घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोटारचालकाने प्रसंगावधान राखत वाहन मार्गाच्या कडेला घेतले. चालक व त्यातील प्रवासी तत्काळ बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. काही क्षणांतच गाडी पूर्णपणे जळून खाक झाली.
मोटारीचेकारचे नुकसान
आग लागल्याची जाणीव होताच या घटनेमुळे आधीच असलेल्या वाहतूक कोंडीत आणखी वाढ झाली. दरम्यान, महामार्ग पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवून सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
LON25B04935
बोरघाट : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोटारीला आग लागली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.