मोशीत पथदिवे बंद

मोशीत पथदिवे बंद

Published on

मोशी, ता. ३ : रस्त्यावरील अडथळे, खड्डे आणि इतर धोके स्पष्टपणे दिसण्यासाठी महापालिकेने मोशी प्राधिकरणातील स्पाईन रस्त्यावर पथदिवे लावले आहेत. मात्र, टाटा मोटर्स ते राजा शिवछत्रपती चौक दरम्यान अनेक पथदिवे बंद आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अंधार पडलेला आहे.
सध्या पावसाळा सुरू असून रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. मात्र या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहनचालकांना प्रवास करणे अवघड जात आहे. हे पथदिवे बंद असल्याने मूळ उद्देशच असफल होत असून त्याने अपघाताचा धोकाही वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com