अस्तित्व फौंडेशन कडून वारकऱ्यांसाठी औषधांचे किट चे वाटप.

अस्तित्व फौंडेशन कडून वारकऱ्यांसाठी औषधांचे किट चे वाटप.

Published on

आकुर्डी, ता. ३ : जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अस्तित्व फाउंडेशनच्यावतीने औषधांचे किट वाटप करण्यात आले.
या किटमध्ये वेगवेगळ्या गोळ्यांची पाकिटे, दुखापत झाली असल्यास त्यावरचा मलम, याचसोबत अशक्तपणा जाणवला किंवा चक्कर आली; तर त्यावर पाण्यात मिसळून एक पावडर देखील देण्यात आली. गुडघा, कंबर हे दुखत असल्यास त्यावरील मलम अशा गोष्टींचा वाटपात समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.