आकुर्डीत पॅथॉलॉजिस्ट संघटनेची स्थापना

आकुर्डीत पॅथॉलॉजिस्ट 
संघटनेची स्थापना
Published on

आकुर्डी ता. १८ ः पिंपरी-चिंचवड पॅथॉलिजिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्ट या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या संघटनेचा उद्‍घाटन सोहळा आकुर्डी येथे पार पडला. संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय सातव, उपाध्यक्ष डॉ. विकास मंडलेचा व सेक्रेटरी
डॉ. अमृतकर अष्टुरकर, खजिनदार डॉ. शंकर गायकवाड, संचालक डॉ. प्रज्ञा मुळे, डॉ. महालक्ष्मी आर, डॉ. मंगेश सगळे, डॉ. किरण गोरे यांची निवड करण्यात आली. उद्‍घाटनप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशन भोसरीच्या अध्यक्षा डॉ. माया भालेराव आणि डी.वाय.पाटील कॉलेजच्या विभाग प्रमुख डॉ. चारुशीला गोरे, डॉ. हरीश सरोदे, डॉ. राजेश झोपे, वायसीएमचे डॉ. नितीन मोकाशी, डॉ. तुषार पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com