अखिल आकुर्डीगाव शिवजयंती उत्सव समिती

अखिल आकुर्डीगाव शिवजयंती उत्सव समिती
Published on

अखिल आकुर्डीगाव शिवजयंती उत्सव समिती
आकुर्डी, ता. १९ : गेल्या सात वर्षांपासून ‘एक गाव एक शिवजयंती’ असा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. यावर्षीही ग्रामस्थांनी ही परंपरा कायम ठेवली. येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात सर्व महिलांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने शिवजन्माचा पाळणा म्हटला. सायंकाळी पालिकेच्या वसंतदादा पाटील शाळेपासून स्वराज्यरथ सोहळ्याची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शिवरथ, बॅन्ड पथक आणि ढोल ताशा पथक सहभागी होते. या स्वराज्य रथ सोहळ्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी पारंपारिक वेशभूषा केली होती. यासह लहान मुलांनी बालशिवाजी, राजमाता जिजाऊ आणि मावळ्यांची वेशभूषा केली होती.
Media
NKD25A00398

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com