सांगवीतील शिबिरात ७२ जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगवीतील शिबिरात
७२ जणांचे रक्तदान
सांगवीतील शिबिरात ७२ जणांचे रक्तदान

सांगवीतील शिबिरात ७२ जणांचे रक्तदान

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. ११ ः जुनी सांगवी येथे अखिल सांगवी गाव शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शिवजयंती जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त सांगवीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात ७२ जणांनी रक्तदान केले. माजी महापौर उषा ढोरे, जवाहर ढोरे, अतुल शितोळे, सुषमा तनपुरे आदींनी शिबिराला भेट दिली. डॉ. डी. वाय. पाटील ब्लड सेंटर व मेडिकल कॉलेज हॉस्पिटल रिसर्च सेंटर यांनी शिबिरासाठी योगदान केले.