संविधान चौकातील 
तुटलेल्या चेंबरची दुरुस्ती

संविधान चौकातील तुटलेल्या चेंबरची दुरुस्ती

जुनी सांगवी, ता. ३० ः संविधान चौकातील चेंबर तुटल्याने रहदारीस अडथळा होत होता. गेल्या चार आठवड्यांपासून नागरिकांना रहदारीसाठी कसरत करावी लागत होती. सांगवी, नवी सांगवी, दापोडीला जोडणारा हा मुख्य चौक असल्याने या रस्त्यावर मोठी रहदारी असते. याबाबत ‘सकाळ’मधून मंगळवारी (ता. ३०) सचित्र बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. बातमीची दखल घेत स्थापत्य विभागाकडून येथील दुरुस्ती करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com