आमदार अण्णा बनसोडे परिचय
परिचय
आमदार अण्णा दादू बनसोडे
जन्म : ४ मे १९६८
जन्म ठिकाण : मोहोळ, जि. सोलापूर
शिक्षण : एचएससी, आयटीआय
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी प्रिया बनसोडे
अपत्ये : तीन (एक मुलगा, दोन मुली)
व्यवसाय : बांधकाम व्यावसायिक
पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.
मतदारसंघ : २०६-पिंपरी (अनुसूचित जाती
१०) इतर माहिती :
नगरसेवक : १९९७-२००२, २००२-२००७,
स्थायी समिती अध्यक्ष : २०००
विधानसभा सदस्य : २००९, २०१४ आणि २०२४.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

