अपघात प्रतिक्रिया
अपघाताची माहिती मिळताच ३२ जणांचे पथक रात्री साडेदहाच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. वायुगळती रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न केले.
- सारंग कुर्वे, सहाय्यक कमान्डट, एनडीआरएफ
---
मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अपघाताची माहिती मिळाली. पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहने तातडीने पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर वळवली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- तानाजी चिखले, पोलिस अधीक्षक, महामार्ग पोलिस, रायगड
-----
‘आयआरबी’कडून नकार
‘आयआरबी’चे मुख्य सरव्यवस्थापक कर्नल जोसवा यांनी या घटनेबद्दल आणि उपाययोजनांवर बोलण्यास नकार दिला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

