अर्थसंकल्प वैशिष्ट्ये

अर्थसंकल्प वैशिष्ट्ये
Published on

अर्थसंकल्प वैशिष्ट्ये
(सर्व आकडे कोटी रुपयांत)

विकासकामे - १,१८६
स्थापत्य विशेष योजना- ४३६.९४
महापौर निधी - ५०
शहरी गरीब निर्मूलन - १,९५३
महिलांसाठी विविध योजना - ९९
दिव्यांग कल्याणकारी योजना - ६८.३०
पाणीपुरवठाविषयक भांडवली विकासकामे - १५५.७३
पीएमपी - ४००
भूसंपादन - १००
अतिक्रमण निर्मूलन व्यवथा - १०
स्मार्ट सिटी प्रकल्प - ५०
अमृत २.० योजना - ५४.४५


क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत विकास कामांसाठी तरतूद
क्षेत्रीय कार्यालय / निधी
(कोटी रुपयांत)
अ - ६.२९
ब - ११.४९
क - १०.२५
ड - ११.४४
इ - ३.७०
फ - ९.३०
ग - ५.२८
ह - ७.९२

जमा (कोटी रुपयांत)
आरंभी शिल्लक : ५
स्थानिक संस्था कर : २.२०
वस्तू व सेवा कर : २,७८८
करसंकलन : १,१००
गुंतवणूक व्याज : १६०
पाणीपट्टी : ११९
बांधकाम परवानगी : ७५०
अनुदाने : ३७९.४७
भांडवली खर्च : २०१
इतर विभाग : १५६.०६

खर्च
(कोटी रुपयांत)
सामान्य प्रशासन : ५०८.७६
नियोजन व नियमन : १,३५३
सार्वजनिक बांधकाम : १,०५७.२५
आरोग्य : ८४३.७
स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन : ३३६.४६
नागरी सुविधा : ५६९.९१
शहरी वनीकरण : २८१.७८
शहरी गरीब निर्मूलन व समाजकल्याण : २५५.४९
इतर सेवा : ३४४.७६
महसूल : १०४.५९

महापालिका कर्ज तपशील
(कोटी रुपयांत)
कर्ज व रोखे / एकूण मुद्दल / मुद्दल फेड / व्याज फेड / शिल्लक
हरित कर्ज रोखे / २०० / २४.५० / ९.४२ / १७५.५०
महापालिका कर्ज रोखे / २०० / १०० / ४०.७९ / १००
जागतिक बँक कर्ज / १५९.११ / ९७.७२ / ४५.६० / ६१.३९
एकूण / ५५९.११ / २२२.२२ / ९५.८१ / ३३६.८९

मुदत ठेव तपशील
(कोटी रुपयांत)
निधी - आज अखेर शिल्लक
सर्वसाधारण - १,४५५
इतर व राखीव - ४,२३५
एकूण - ५,६९०

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com