पिंपरी चिंचवड महापालिका अर्थसंकल्प

पिंपरी चिंचवड महापालिका अर्थसंकल्प

Published on

पिंपरी चिंचवड महापालिका अर्थसंकल्प

करसंकलन कामगिरी (कोटी रुपयांत)
वर्ष / संकलन
२०२२-२३ / ८१६.५५
२०२३-२४ / ९७७.५०
२०२४-२५ / ९४२.००

मिळकतकर वसुलीसाठी उपाययोजना
- बांधकाम परवानगी विभागाचे एकत्रिकरण केले आहे. त्यानुसार ऑनलाइन भोगवटापत्रक स्वाक्षरीनंतर तत्काळ मिळकतधारकास कर आकारणीची विशेष नोटीस एसएमएसद्वारे पाठवण्यात येत आहे
- थकबाकी धारकांच्या मालमत्तांवर नळजोड बंद व जप्तीची कारवाई केली आहे. जानेवारी २०२६ अखेर ७०० कोटी उत्पन्न मालमत्ता करापोटी मिळाले आहे
- २०२५-२६ मध्ये मालमत्ता कराच्या एकूण वसुलीपैकी सुमारे ७९ टक्के कर ऑनलाइन सुविधेद्वारे वसूल झाला
- २०२३-२४ मध्ये महापालिका हद्दीत सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षणाचे काम हाती घेतले असून ९ लाख ४३ हजार ८३५ मालमत्तांना क्रमांक दिले असून ७ लाख ६२ हजार ४८७ मालमत्तांचे ‘जिओ टॅगिंग’ केले आहे
- सर्व मालमत्तांचे जिओ टॅगिंग पूर्ण झाल्यानंतर भविष्यात भौगोलिक सूचना प्रणालीचा पूर्ण क्षमतेने वापर करून कर आकारणी कामकाज प्रभावीपणे करता येणार आहे
- सर्वेक्षणामध्ये ३ लाख ३ हजार ५६७ नवीन मालमत्ता आढळून आल्या असून १ लाख ४५ हजार ५४२ मालमत्तांवर कर आकारणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे एकूण मागणीमध्ये ३१६ कोटींनी आणि कायमस्वरुपी मागणीमध्ये १३३ कोटींनी वाढ
- २०२५-२६ मध्ये १ लाख ९६ हजार थकबाकीदारांना टेलिकॉलिंगद्वारे संपर्क करून ३७ कोटींची वसुली केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com