पिंपळे गुरवमध्ये काव्यांजलीचे आयोजन

पिंपळे गुरवमध्ये काव्यांजलीचे आयोजन

Published on

पिंपळे गुरव, ता. १८ ः येथे महाकवी कालिदास दिनानिमित्त मंगळवारी (ता. २०) रोजी सकाळी ९.३० वाजता निळू फुले नाट्यगृहात खुली काव्यांजलीचे आयोजन केले आहे. याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी केले असून पिंपरी-चिंचवड शहरातील कवींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या स्वरचित दोन काव्यपंक्ती सादर कराव्यात, असे आव्हान केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.