महिला सशक्तीकरणाबाबत ललित कला प्रदर्शन

महिला सशक्तीकरणाबाबत ललित कला प्रदर्शन

Published on

पिंपळे सौदागर : महिला सशक्तीकरणाचा हा सारांश अधोरेखित करणारी राष्ट्रीय ललित कला प्रदर्शन ‘धुरी’ यंदाही पिंपळे सौदागर येथील तुलिका आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन उपप्राचार्य रुपेश पवार, श्याम साठे, मनोरेमा रामदास आणि डॉ. वर्षा सोनकर यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन १५ मार्चपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत सर्वांसाठी मोफत खुले असेल. येथे तैलचित्र, ॲक्रेलिक, जलरंग, प्रिंट आणि डिजिटल आर्ट यांसारख्या विविध माध्यमांतून महिलांच्या विविध रुपांचे दर्शन घडवले आहे. येथे कलारसिकांना चित्रकार सतीश वर्तक, मनोज सलुके, सौरभ शिंदे आणि प्रकाश गायकवाड हे मार्गदर्शन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com