Thur, March 30, 2023

अजित गव्हाणे कोट
अजित गव्हाणे कोट
Published on : 28 January 2023, 3:26 am
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते होते. त्यांच्या निधनाचे आम्हालाही दुःख असून, त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. परंतु भाजप विरोधातील जनभावना आणि राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने घेतलेली स्वार्थी भूमिका लक्षात घेऊन चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्याची भूमिका स्थानिक पातळीवर घेण्यात आली आहे. अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहेत. राज्यपातळीवर जो निर्णय घेतला जाईल, त्यानुसार पुढील दिशा ठरविली जाईल.
- अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पिंपरी-चिंचवड.