Thur, March 30, 2023

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम
Published on : 7 February 2023, 9:02 am
श्री गजानन महाराज प्रकटदिन उत्सव
- श्रीं नारळपाण्याचा अभिषेक ः श्री गजानन सत्संग मंडळ ः श्री गोंदवलेकर महाराज सांप्रदायिक काकड आरती व पंचपदी ः स. ६ ते ८ वा. ः भजन ः वीणा गजानन भजनी मंडळ ः दु. १२ ते १ वा. ः भजन ः गीताई भजनी मंडळ ः दु. ३ ते ४ वा. ः नारायणी भजनी मंडळ ः दु. ४ ते ५ वा. ः अभंगवाणी ः पुष्कर महाराज व सहकारी ः स्थळ ः श्री गजानन महाराज मंदिर, तानाजीनगर, चिंचवड ः वेळ ः ६ ते ८ वा.
- श्री गजानन महाराज (शेगाव) सेवाभावी सार्वजनिक ट्रस्ट ः पारायण ः स. ८ ते ११ ः स्वरांजली महिला भजनी मंडळ ः दु.१२ ते २ वा ः विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ ः दु.२ ते ४ वा ः हरिपाठ ः सायं. ५ ते ६ वा ः कीर्तन ः कीर्तनकार श्रीकांत महाराज राऊत ः सायं. ६ ते ८ ः स्थळ ः दिघी