महापालिकेने आरक्षणे 
ताब्यात घ्यावीत

महापालिकेने आरक्षणे ताब्यात घ्यावीत

Published on

पिंपरी, ता. ८ ः महापालिकेची १२ आरक्षणे विविध प्रयोजनासाठी आरक्षित केलेली आहेत. त्या जागा ताब्यात घेऊन, त्याभोवती कुंपण घालण्यात यावे. त्या जागांचे आजपर्यंत मोजमाप झालेले नाही. अनधिकृतपणे बांधकामे होऊन विकली जात आहेत. त्यामुळे, सर्वसामान्य करदात्या जनतेची फसवणूक होत आहे. ती टाळण्यासाठी आरक्षित जागांची पाहणी करावी. यामुळे मिळकत करामध्ये वृक्षकर, शैक्षणिक कर, रोजगार हमीकर अशा बऱ्याच विभागांचे कर सर्वसामान्यांना सोसावे लागत आहेत, अशी माहिती माहिती अधिकारात प्राप्त झाल्याने कारवाईची मागणी नगरसेविका विजया जाधव व अशोक जाधव यांनी नगररचना विभागाकडे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.