आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

श्री गजानन महाराज प्रकटदिन महोत्सव
- श्रींच्या पादुका व मूर्तीवर पंचामृत अभिषेक ः श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट ः महाशिवरात्री निमित्त महाआरती, महाभिषेक, रुद्राभिषेक ः हस्ते ः महादेव कथले, कैलास कथले ः स. ७ ते ९.३० वा. गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण ः स. ७ ते दु. २.३० ः भजन ः ज्ञानदीप महिला भजनी मंडळ ः ४ ते ६ ः संगीता गुरव यांचे कीर्तन ः सायं. ६ ते रा. ८ ः महाआरती ः हस्ते ः डॉ. जयकुमार गुंजकर व प्रशांत सावलकर ः स्थळ ः श्री गजानन महाराज उद्यान, निगडी प्राधिकरण ः वेळ ः रा. ८:३० वा.

महाशिवरात्री
- अखंड हरिनाम सोहळा ः समस्त फुगे व मित्र परिवार व शंभो ग्रुप ः काकड आरती ः स. ५ ते ६ ः शिवलीलामृत पारायण सोहळा ः स. ९ ते ११ ः महिला भजन ः विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ ः दु. २ ते ४ वा. ः हरिपाठ ः सायं. ५ ते ६ ः कीर्तन ः कीर्तनकार - नारायण महाराज काळे ः स्थळ ः महादेव मंदिर, फुगेवाडी गावठाण ः वेळ ः सायं. ७ ते ९ वा.

शिवशंभो व्याख्यानमाला
- महाशिवरात्री महोत्सव ः शिवशंभो फाउंडेशन, शिवशंभो युवा मंच, शिवशंभो महिला मंडळ ः शिवलीलामृत ग्रंथ पारायण स. १० ते १२ ः अभिषेक, होमहवन, शिवपोवाडा गायन , हरिपाठ ः दु. ४ ते ५.३० वा ः भजन ः ज्ञानाई महिला भजनी मंडळ ः ५.३० वा ः वैद्यकीय व्यावसायिक डॉ. जयकुमार गुंजकर आणि उद्योजक सोमनाथ खेडेकर यांना शिवशंभो कार्यगौरव पुरस्कार ः स्थळ ः शिवमंदिर प्रांगण, राजर्षी शाहूनगर, जी ब्लॉक, चिंचवड ः वेळ ः सायं. ६ वा.

शिवजयंती महोत्सव
- छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व ः पिंपरी-चिंचवड महापालिका व मित्राय प्रॉडक्शन, कोल्हापूर ः ‘शिवगर्जना’ महानाट्य ः २५० कलाकार, हत्ती, घोडे, उंट यांचा समावेश ः स्थळ ः भक्ती-शक्ती चौक, निगडी ः वेळ ः रात्री ७ वा.

- छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व ः व्याख्याते गणेश शिंदे ः विषय ः ‘जीवन जगण्याचा मंत्र सुंदर’ ः स्थळ ः संभाजीनगर, कमलनयन बजाज शाळेशेजारी, चिंचवड ः वेळ ः सायं. ७ वा.

- छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व ः शाहीर सुरेश सूर्यवंशी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर शाहिरीचा कार्यक्रम ः स्थळ ः डांगे चौक, थेरगाव ः वेळ ः सायं. ७ वा.

चिकित्सा शिबिर
- मोफत स्त्रीरोग चिकित्सा शिबिर ः स्त्री रोग व प्रसूती तंत्र विभागामार्फत ः डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर ः स्थळ ः डॉ . डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद रुग्णालय, पिंपरी ः वेळ ः स. ९ ते सायं. ४

- रक्तदान शिबिर ः स्थळ ः जय हनुमान श्री शनिदेव मंदिर, भगवा चौक, थेरगाव ः वेळ ः स. ९ ते सायं. ५

- राष्ट्रीय क्रीडा आयुर्वेद राष्ट्रीय परिषद ः क्रीडा स्कूलच्या रौप्य महोत्सवी वर्ष ः आयुर्वेद व्यासपीठ आणि महाराष्ट्रीय मंडळ व क्रीडाकुल विभाग ः उद्‍घाटन ः हस्ते ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, क्रीडा संचालक डॉ. दीपक माने, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, ज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह सुभाष देशपांडे, आयुर्वेद व्यासपीठाचे अध्यक्ष वैद्य विनय वेलणकर, जामनगर विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. श्रीराम सावरीकर ः स्थळ ः ज्ञानप्रबोधिनी विद्यालय, निगडी ः वेळ ः स. ९ वा.