Sat, March 25, 2023

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम
Published on : 21 February 2023, 9:11 am
आजचे कार्यक्रम
- जागतिक मराठी दिनानिमित्त कार्यशाळा ः मार्गदर्शक ः जयश्री श्रीखंडे (अष्टाक्षरी कविता), मानसी चिटणीस (बाल साहित्य-कविता आणि कथा), कैलास भैरट - आठवणीतील कविता (प्रासादिक आणि लय), आसाराम कसबे : पोवाडा आणि शाहिरी काव्य ः स्थळ : पुनरुत्थान समरसता गुरूकुलम् : वेळ : सांयकाळी ४ : ०० वाजता.