विवाहितेच्या छळप्रकरणी पती, सासूवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवाहितेच्या छळप्रकरणी 
पती, सासूवर गुन्हा दाखल
विवाहितेच्या छळप्रकरणी पती, सासूवर गुन्हा दाखल

विवाहितेच्या छळप्रकरणी पती, सासूवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ : कौटुंबिक कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती व सासूवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार वाल्हेकरवाडी येथे घडला.
पती योगेश अशोक मोरे (वय ३४, रा. चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड, मूळ - बुलडाणा) व सासू अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विवाहितेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व योगेश यांचे लग्न झाल्यानंतर योगेशने विवाहितेला पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला. यावरून तसेच इतर कारणांवरून सासूने विवाहितेला शिवीगाळ केली. सासूच्या सांगण्यावरून पतीने विवाहितेस शारीरिक व मानसिक त्रास दिला. विवाहितेला मारहाण केली.
--------------------------