चिंचवडमधून अवजड वाहनांना बंदी घाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवडमधून अवजड वाहनांना बंदी घाला
चिंचवडमधून अवजड वाहनांना बंदी घाला

चिंचवडमधून अवजड वाहनांना बंदी घाला

sakal_logo
By

चिंचवड महावीर चौक ते चिंचवड गावात जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या व अवजड वाहनांना प्रवेश नाही. तरीही, सर्रासपणे दुर्लक्ष करून मोठ्या गाड्या, ट्रक या ठिकाणांहून ये-जा करत असतात. वाहतूक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा वाहनांवर कारवाई करून दंड आकारणे गरजेचे आहे. तरच वाहनचालकांना शिस्त लागेल.
- योगेश देसाई, चिंचवड