पिंपरी निवडणूक फोटो फिचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी निवडणूक फोटो फिचर
पिंपरी निवडणूक फोटो फिचर

पिंपरी निवडणूक फोटो फिचर

sakal_logo
By

निवडणूक फोटो फिचर लिड
--
लगबग मतदानासाठीची...
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (ता. २६) मतदान होत आहे. त्यासाठीची मतदान यंत्र व मतदान विषयक साहित्य थेरगाव येथील शंकरअण्णा गावडे कामगार भवनात ठेवले होते. त्यांचे केंद्रनिहाय वितरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केंद्रप्रमुख व मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे शनिवारी सुपूर्द केले. त्यापूर्वी सर्वांचे प्रशिक्षण झाले. त्यांच्यासह मतदानासाठीचे साहित्य मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी पीएमपी बस व अन्य वाहनांची व्यवस्था केली होती. सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त होता. मतदानाच्या आदल्या दिवशी टिपलेली लगबग...
(संतोष हांडे ः सकाळ छायाचित्रसेवा)