आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम

सकाळी
-कामगार सुरक्षितता प्रबोधन पथनाट्य ः दिलासा संस्था ः राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह ः पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती व मानवी हक्क संरक्षण आणि जागृती ः सहभागी ः सुरेश कंक, प्रकाश घोरपडे, अण्णा जोगदंड, सुभाष चव्हाण, आत्माराम हारे, श्यामराव संगीता जोगदंड, मुरलीधर दळवी ः स्थळ ः राजमाता जिजाऊ उद्यान, पिंपळे गुरव ः वेळ ः स. ७.३०


सायंकाळी
-अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा ः अवधूत बालयोगी नंदकुमार महाराज यांच्या पंचविसाव्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त ः काकड आरती ः स. ६ ः श्री कलावतीआई महिला भजनी मंडळ ः दु. १ ते ३ ः ज्ञानाई महिला भजनी मंडळ ः दु. ३ ते ५ ः श्री संत जगदगुरू तुकाराम गाथा पारायण ः स. ७ ते ११ ः हरिपाठ - सायं. ५ ते ६ ः कीर्तनकार ः श्री स्वामी समाधान चैतन्य वेदांताचार्य ः स्थळ ः श्रीदत्त आश्रम, जुनी सांगवी ः सायं.७ ते रा.९


-''होली मिलन'' या सांस्कृतिक कार्यक्रम ः उत्तर भारतीय समाज बांधवांसाठी - श्री गुप्ता आणि जैस्वाल ऑल इंडिया फाउंडेशन, हनुमान मित्र मंडळ ः सांस्कृतिक कार्यक्रम, गीत-संगीत, स्वादिष्ट भोजन, लहान मुलांसाठी खेळ ः स्थळ ः सीजन बैंक्वेट लॉन, यमुनानगर, दुर्गानगर चौक ः वेळ ः सायं.५ ते रा.१०

- तिथीप्रमाणे होणारी शिवजयंती ः श्री क्षेत्र टाळगाव चिखली एक गाव एक शिवजयंती उत्सव समिती ः महिलांसाठी होममिनिस्टर हा सांस्कृतिक कार्यक्रम ः छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री क्षेत्र टाळगाव चिखली ः वेळ ः सायं. ७ वा.