Tue, March 21, 2023

प्रशासकीय राजवट पहिल्या बातमीत चौकट करणे
प्रशासकीय राजवट पहिल्या बातमीत चौकट करणे
Published on : 13 March 2023, 2:27 am
हजेरीपत्रक तपासणीचे आदेश
लोकप्रतिनिधी महापालिकेत नसल्यामुळे अधिकारी, कर्मचारी आपल्या कामाच्या जागेवर उपलब्ध नसतात. त्यामुळे महापालिकेत व क्षेत्रीय कार्यालयात तक्रारी घेऊन जाणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. अधिकारी, कर्मचारी हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे विभागप्रमुखांनी दररोज हजेरी पत्रक, फिरत्या रजिस्टरची तपासणी करावी, असे आदेश प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी नुकतेच काढले आहेत.